ग्रामपंचायत कार्यालय काचूर्णा

ता. वरुड, जि. अमरावती

📞

📜 प्रमाणपत्रे व अर्ज नमुने (Certificates & Forms)

ग्रामपंचायत अधिकृत प्रमाणपत्रे, दाखले व अर्ज नमुने डाउनलोड करा

📂 जन्म-मृत्यू दाखले

📄
जन्म प्रमाणपत्र अर्ज (Birth Certificate)
ग्रामपंचायतीमध्ये जन्म नोंदणी व दाखला मिळवण्यासाठी अर्ज.
📄
मृत्यू प्रमाणपत्र अर्ज (Death Certificate)
ग्रामपंचायतीमध्ये मृत्यू नोंदणी व दाखला मिळवण्यासाठी अर्ज.

📂 प्रशासकीय दाखले

📄
रहिवासी प्रमाणपत्र अर्ज (Residence Certificate)
गावातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज.
📄
ना-हरकत प्रमाणपत्र अर्ज (NOC)
वीज, नळ जोडणी व इतर कामांसाठी ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला.

📂 मालमत्ता दाखले

📄
मालमत्ता नमुना ८ (अ) उतारा अर्ज
घर अथवा खुल्या जागेचा कर निर्धारण उतारा मिळवण्यासाठी अर्ज.
💬 📞