ता. वरुड, जि. अमरावती
ग्रामपंचायतीचे आगामी व मागील सार्वजनिक कार्यक्रम, ग्रामसभा आणि उत्सव
गावातील विकासकामे, पाणीपट्टी कर आकारणी आणि घरकुल यादी मंजुरीसाठी सर्व ग्रामस्थांची मासिक ग्रामसभा.
प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य, बीपी, शुगर व मोतीबिंदू तपासणी शिबिर.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावातील सर्व नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच यांच्या हस्ते अधिकृत ध्वजारोहण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.